यवतमाळ व अमरावतीमध्ये करोनाचा नवा अवतार
करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि अकोला शहरांमध्ये चिंता करावी असे वातावरण आहे. यवतमाळ एका आणि अमरावतीच्या चार रुग्णांमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने चिंता वाढली आहे. मात्र हा विषाणू युकेतला नाही, भारतीय आहे अशी माहिती मिळाली. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही . पण हा संसर्ग पसरू नये म्हणून प्रशासनाने कडक निर्बंध लावले […]
Read More