उध्दवसाहेब, म्हातारी मरु द्या, पण गृहखात्याच्या बेशिस्तीचा काळ सोकवू देवू नका! -मधुकर भावे

महाराष्टÑातील महाआघाडी सरकारचा हा कसोटीचा काळ सुरु झालेला आहे. ‘शासना विरुध्द प्रशासन’ असा आरोप -प्रत्यारोपाचा हा खेळ महाराष्टÑाला कमीपणा आणणारा आहे. येणाºया १ मे रोजी महाराष्टÑ राज्याला ६१ वर्षे पूर्ण होतील. या ६१ वर्षांत ‘सरकार’ आणि ‘विरोधी पक्ष’ असे संघर्षांचे, ताण-तणावाचे, टोकाच्या विरोधाचे अनेक प्रसंग आले. पण समजूतदार राजकीय शहाणपणाने सरकार आणि विरोधी पक्ष त्या त्यावेळी […]

Read More

अनिल देशमुखांना वाचवण्यासाठी धावले शरद पवार

शरद पवार प्रत्येक निवडणूक  जिंकत आले. पराभव त्यांना माहित नाही. पण आज त्यांची फजिती झाली. आपले गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचवण्याची धडपड त्यांच्या अंगाशी आली. ‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या  खळबळजनक पत्रानंतर  महाआघाडी सरकार संकटात  आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांची खुर्ची  धोक्यात आहे. सचिन वाझे देशमुखांना भेटला की नाही हा कळीचा मुद्दा बनला […]

Read More

भाजपला राष्ट्रपती राजवटीचे डोहाळे

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर  दुसऱ्याच दिवशी    विधानसभेतील विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश  भाजपचे अध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी  नागपूर गाठले.  सरसंघचालक  मोहन भागवत  यांची भेट घेतली.  त्यांच्यात तब्बल अर्धा तास  दार  बंद करून चर्चा झाली.   या भेटीत काय शिजले ते कळायला मार्ग नाही.  पण शिजवायला भाजपच्या हाती आता डाळ-तांदूळ आहेच कुठे? ‘ऑपरेशन  लोटस’  वगैरे फोकनाड आहे.  […]

Read More

विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळाल तर भस्म व्हाल

गुरुवारी   रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचा  आक्रोश पाहिला. रात्रभर झोप आली नाही. मुलांना  नोकऱ्या देऊ शकत नाही. परीक्षाही घेऊ शकत नाही.  विद्यार्थी  सत्ता मागत नव्हते.  कुठले बोर्ड किंवा कुठली आमदारकी मागत नव्हते.  परीक्षा मागत होते.  सरकारी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोग म्हणजे एमपीएससी  परीक्षा घेते.  लाखो विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षांना बसतात. नशीब आजमावतात.  गेल्या तीन वर्षात […]

Read More

उशिरा आलेला राजीनामा

अखेर   महाविकास आघाडी सरकारमधले  वनमंत्री संजय राठोड यांनी  राजीनामा दिला.  दिला म्हणण्यापेक्षा  त्यांना द्यावा लागला.  विधानसभा अधिवेशन  नसते तर हा राजीनामा आणखी लांबला असता. पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या संशयास्पद मृत्युच्या वादात अडकलेले  संजय राठोड यांनी  सुरुवातीलाच राजीनामा  दिला असता तर   उद्धव  ठाकरे सरकारच्या अब्रूचे एवढे धिंडवडे निघाले नसते.  यात  उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान झाले […]

Read More

‘मीच जबाबदार’, मग सरकार किती जबाबदार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी  जनतेशी  मोकळा संवाद  साधला. ते बोलणार म्हणजे पुन्हा लॉकडाऊन  लागणार  ह्या चिंतेने लोक दहशतीत होते. मुख्यमंत्र्यांनी तसे काही केले नाही.  आठ दिवसाचा अल्टीमेटम मात्र दिला. म्हणजे आठ दिवसात करोना कमी झाला नाही तर लॉकडाऊन येऊ शकतो. ठाकरेंनी सबुरी दाखवली. मात्र अमरावतीमध्ये मात्र तिथल्या त्यांच्या पालकमंत्र्याने  उद्या सायंकाळपासून एक आठवड्यासाठी लॉकडाऊन  […]

Read More

कोरोनाचा धोका वाढला अमरावतीत रविवारी लॉकडाऊन

कोरोनासोबतच आपल्याला राहायचे, जगायचे आहे  असे एकूण दिसते. दिवाळीच्या सुमाराला कोरोनाची  दुसरी लाट  रोखण्यात बरेचसे यश आले होते.  बाधितांची संख्याही कमी झाली होती. लसीकरणाची मोहीम हाती घेतल्याने  कोरोना  गेला अशी हवा तयार झाली होती.  त्यामुळे लोक बिनधास्त होऊन फिरू लागले होते.  त्यामुळे  की काय,  कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.   बाधितांची वाढती संख्या पहाता   दुसरी […]

Read More

धनंजय मुंडे एकटे आहेत का?

राष्ट्रवादी कॉन्ग्रेस  सध्या अडचणीत आहे.  तिचा एक मंत्री बाईच्या  भानगडीत   तर दुसऱ्या मंत्र्याचा जावई अमली मामल्यात  अडकला आहे.  दबंग मंत्री  धनंजय मुंडे यांच्यावर  एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने  राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  दुसरे एक मंत्री  नवाब मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थ विक्री व दलालीप्रकरणी ‘एनसीबी’वाल्यांनी अटक केली आहे.  महत्वाचे दोन-दोन मंत्री  घेऱ्यात  आल्याने राष्ट्रवादीचे […]

Read More

यांना कशाला हवी सेक्युरिटी?

उद्धव सरकारने राज्यातील काही विरोधी  नेत्यांच्या पोलीस सुरक्षा व्यवस्थेत   कपात केल्यावरून  वादंग माजले आहे. हे सूडबुद्धीचे  राजकारण असल्याचो ओरड भाजप नेत्यांनी  चालवली आहे.  सरकार मात्र ठाम आहे.  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीच्या अहवालानुसार  निर्णय झाल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणत आहेत.  माजी मुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे,    यांच्यासह काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात  झाली आहे.  म्हणजे आधीपेक्षा  […]

Read More

बर्निंग हॉस्पिटल’मधले हे खूनच

कोरोनामुळे आमचे हार्ट दगड झाले आहे.  दररोज मृत्यूचा  स्कोअर कानावर आदळतो. कोरोनाने  आज इतके मेले, आतापर्यंत इतके मेले.  जणू क्रिकेटचा सामना  सुरु आहे. सुरुवातीला हळहळ  वाटायची. दहशत होती. आता   काही वाटत नाही.  अशा हवेत एका बातमीने महाराष्ट्राच्या  काळजाचे पाणीपाणी झाले.  विदर्भातील भंडारा  जिल्हा रुग्णालयातील  अतिदक्षता  नवजात केअर युनिटमध्ये  शनिवारी मध्यरात्री आग लागली.  धुरात गुदमरून  १० बालके  मेली.  इथे एकूण […]

Read More