मुख्यमंत्र्यांवर भारी पडताहेत संजय राठोड?
पूजा चव्हाण ह्या मराठवाड्यातील परळीच्या अवघ्या २२ वर्षे वयाच्या तरुणीच्या आत्महत्येमुळे वादात अडकलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड तब्बल १५ दिवसानंतर बंजारा समाजाची काशी पोहरादेवी मंदिरात प्रगटले. पूजाच्या आत्महत्येत भाजपने राठोड यांचे नाव घेतल्याने ते काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. राठोड यांनी मी त्यातला नव्हे असे सांगून सारे आरोप झटकून टाकले. […]
Read More