लस घेतली का लस?
महाराष्ट्रात करोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात तर दररोज हजाराच्या घरात करोनाबाधितांचा आकडा येत आहे. सरकारने निर्बंध वाढवले असतानाही लोक फारसे गंभीर दिसून येत नाहीत. शनिवार-रविवारी बाजारपेठ आणि दुकाने बंद असतानाही रस्त्यांवर लोकांची गर्दी दिसली. काही जणांनी तर मास्क देखील लावले नव्हते. कुठलेही महत्वाचे काम नसताना लोक बाहेर पडत असल्यामुळे करोना नियमांचा फज्जा उडतो आहे. […]
Read More