सचिन वाझे ह्या सरकारला खाणार?
प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गेल्या महिन्यात जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉरपियो कार मिळाली. नक्कीचे हे प्रकरण गंभीर होते. पण ते एवढे पेटेल असे वाटले नव्हते. पण पेटले. ह्या प्रकरणाचा तपास करणारा सचिन वाजे हा पोलीस सब इन्स्पेक्टर कोठडीत आहे. आगीच्या ज्वाळा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोचू पाहत आहेत. भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची […]
Read More