हायकोर्टाने परमबीर यांना झापले

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  सचिन वाझे याला १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते असा  आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहून  मुंबईचे  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी  खळबळ उडवून दिली होती.  महाआघाडी  सरकार त्यामुळे  खूप  संकटात सापडले होते.  आपल्या ह्या  आरोपाची सीबीआय चौकशी  करावी अशी मागणी करणारी  जनहित याचिका घेऊन  परमबीर सिंग  मुंबई […]

Read More

पवार-भाजप जवळीक वाढतेय

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार आणि   भाजपचे चाणक्य  अमित  शहा यांची नुकतीच भेट झाली की नाही हे अजूनही रहस्य आहे.   त्यांची भेट झाली असेल किंवा नसेलही. पण एक स्पष्ट आहे.  पवार आणि भाजप यांच्यातली जवळीक वाढते आहे.  दोस्ताना वाढतो आहे. तसा हा दोस्ताना २०१४ मध्येही दिसला होता.  निकाल पूर्ण लागायचे असताना पवारांनी   सरकार बनवण्यासाठी भाजपला पाठिंबा  […]

Read More

पुन्हा येतोय लॉकडाउन?

      मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे  पुन्हा राज्यावर लॉकडाउन लादण्याच्या विचारात आहेत.  येत्या  १  एप्रिलला त्यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.  तिच्यात लॉकडाउन जाहीर होण्याची जोरदार चर्चा आहे.  राज्यात करोनाचे पेशंट सारखे वाढत आहेत. करोनाची गंभीर परिस्थिती असलेल्या देशातील  १० जिल्ह्यांपैकी   ८ जिल्हे  महाराष्ट्रातले आहेत. आज आपल्या राज्यात  साडे तीन लाख पेशंट आहेत.   लोक नियम पाळत नाहीत त्यामुळे  […]

Read More

पवारांच्या पोटदुखीने सरकारवरचे संकट लांबले

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या अचानक उमललेल्या पोटदुखीने  महाआघाडी सरकारवरचे संकट  लांबले.    बुधवारी त्यांच्या पित्ताशयावर  शस्त्रक्रिया आहे.  रुग्णालयातून बाहेर येऊन  चालते फिरते व्हायला  १५ दिवस  आरामात लागतील.  पवार हे या सरकारचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठला मोठा निर्णय करणार नाहीत. पवारांच्या आजारपणात भाजपही   पूर्वीसारखा आक्रमक नसेल.   गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा […]

Read More

‘कुणी बेड देता का बेड’

‘नटसम्राट’ नाटकात   श्रीराम    लागू  ‘कुणी घर देता का घर’   असा टाहो फोडतात  तेव्हा  काळीज फाटते.  करोना महामारीच्या   पार्श्वभूमीवर  राज्यात सध्या तेच चित्र आहे.  नागपूर आणि औरंगाबाद  येथे तर  आरोग्य  यंत्रणाच  व्हेंटीलेटरवर आहे.  ‘कुणी बेड देता का बेड’  म्हणत  करोनाबाधितांचे नातलग   रुग्णालये पालथी घालत आहेत. पण सरकारी  रुग्णालयात बेड मिळत नाही. खासगी  रुग्णालयात  जायचे झाले तर […]

Read More

आपण विषारी भाज्या खातो

तुम्हाला कल्पना नसेल. पण   तुम्ही दररोज  भाज्यांसोबत थोडेय्होडे विषही खात असता.  आधीची पिढी रेशनचे धान्य खून  पोसली गेली. आताची पिढी   कीटकनाशके खाते आहे.  ‘आम्ही कधी डॉक्टर पहिला नाही’ असे सांगणारे  अनेक माणसे गेल्या पिढीत  सापडतील   आताची पिढीच्या  तर पहिल्याच वर्षात   दवाखान्याच्या चकरा सुरु होतात.  पेराल ते उगवेल. त्या प्रमाणे तुम्ही जे खाल  तसे  निघाल.  बालक […]

Read More

आशाताई, तुम्ही १०० वर्षे गात राहा

पुरस्कार म्हातारपणीच का दिल्या जातात?  प्रत्येकाला हा प्रश्न  सतावतो.   आशा भोसले यांनाही  हा प्रश्न  सतावून गेला.  वयाच्या ८९ व्या वर्षी  आशाताईना  राज्य सरकारचा  २०२० या वर्षाचा ‘महाराष्ट्र भूषण’  पुरस्कार जाहीर झाला आहे.  त्यांची मोठी बहीण ‘भारतरत्न’ लतादिदीला २४ वर्षापूर्वी म्हणजे वयाच्या ६७ व्या वर्षी हाच पुरस्कार मिळाला होता. लता आज ९१ वर्षांच्या आहेत. पण ह्या […]

Read More

एक ते दीड वर्ष मास्क घालायचाच आहे

             करोना नेहमीसाठी पाहुणा बनून आला आहे.  प्रत्येकाला हे जाणवत होते. तरीही वैताग  होता. केव्हा जाणार करोना?  केव्हा मरणार करोना?   केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज हे  कोडे थोडे उलगडले.   ‘एक ते दीड वर्ष    मास्क तर घालायचाच आहे’ असे जावडेकर म्हणाले.    सुरक्षित अंतर राखायचे आहे,  हात  धुण्याची सवयही ठेवायची आहे असेही त्यांनी सांगितले.  म्हणजे आणखी […]

Read More

फाटलेल्या जीन्स आणि संघपरिवार

तीर्थसिंह रावत. उत्तराखंडचे  नवे मुख्यमंत्री. भाजपने नुकतेच त्यांना खुर्चीत बसवले.  आल्या आल्या  महिलांच्या कपड्यांवरून  त्यांनी केलेल्या टिपण्णीवरून   वाद पेटला आहे. हल्ली फाटक्या जीन्स  घालण्याची टूम आली आहे.  अशी फाटके जीन्स घातलेली एक महिला   त्यांच्या     नजरेस आली. मग काय विचारता.  एका कार्यक्रमात   ह्या मुख्यमंत्र्याने   तमाम महिलावर्गाला झोडपून काढले.  ‘फाटक्या जीन्स घालून महिला मुलांना काय संस्कार देणार?’  […]

Read More

का टोचत नाही लशी?

महाराष्ट्र सरकार व्यवस्थित चालले आहे. सारे आलबेल आहे  असे  राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार म्हणत असले तरी   मोदी सरकारला ते  मान्य नाही.  करोनाची दुसरी लाट रोखण्यात  महाराष्ट्राचे प्रशासन गंभीर नाही असा ठपका     ठेवत  केंद्रीय आरोग्य सचिवाने प्रशासनाला  ठोकून काढले. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना  आरोग्य सचिवाने   तसे पत्रच लिहिले.  रुग्णांचा तपास लावण्यापासून तो   चाचण्या  वाढवणे,  […]

Read More