पंकजा मुंडे यांचा प्रॉब्लेम काय?

पंकजा मुंडे ह्या धूर्त नेत्या आहेत. गोपीनाथगडावर समर्थकांच्या मेळाव्यात श्रेष्ठींना निशाणा करून त्यांनी बंड पुकारले आहे. पंकजा यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जोडीने जोरदार बॅटिंग केली. भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. आपण पक्ष सोडणार नाही असे पंकजा म्हणाल्या. पण त्यांनी कोअर कमिटी सोडली आहे. मुंडे प्रतिष्ठानचे काम सुरू केले आहे. गडावरील मेळाव्यात भाजपची कुठलीही […]

Read More

खातेवाटपाची भांडणे संपली नाहीत

सत्तास्थापनेच्या १५ दिवसानंतर महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले खरे. पण तिढा सुटलेला नाही. गृह आणि नगर विकास खात्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत खूप रस्सीखेच आहे. नागपूर अधिवेशनाच्या तोंडावर कलह टाळण्यासाठी तात्पुरते खातेवाटप जाहीर करण्यात आले. महाआघाडीच्या सारे आलबेल नाही. डिसेंबरअखेर मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा कलह भडकेल. जयंत पाटील यांचे समर्थक गृह खाते सोडायला तयार नाहीत आणि […]

Read More

विधानसभेचा आखाडा आणि उद्धवनीती

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवसाचा मूड पाहिला तर विधानसभेचा आखाडा होतो की काय अशी भीती वाटली. नागपुरात थंडी आहे. पण विधानभवन तापले आहे. राहुल गांधी विधानसभेचे सदस्य नाहीत. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल त्यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे भाजप आमदारांच्या हाती आयते हत्यार आले आहे. विधानभवनात आत-बाहेर सावरकरच सावरकर चालले. ‘मी पण सावरकर’ असे […]

Read More

अधिवेशनात राडा

विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन गोंधळातच बुडणार असे दिसते. पहिला दिवस सावरकरांनी खाल्ला. दुसरा दिवस शेतकऱ्यांनी खाल्ला. एकूण सहा दिवसाच्या अधिवेशनातले २ दिवस असेच गेले. दोन दिवसात फक्त दोन तास काम झाले. आज मिहान ह्या विदर्भातल्या प्रकल्पावर चर्चा होती. राज्यपालांच्या अभिभाषणावरही चर्चा होती. दोन्ही महत्वाच्या चर्चा बुडवून आमदारांनी काय मिळवले? गोंधळाला कोण जबाबदार याची चर्चा करण्यात अर्थ […]

Read More

नागपूर बनले क्राईम कॅपिटल?

नागपूरचे महापौर भाजप नेते संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याने खळबळ आहे. कुटुंबीयांसह वाढदिवसाची पार्टी करून मध्यरात्री घरी परतताना त्यांच्या कारवर दोघा बाइकस्वारांनी गोळ्या झाडल्या. जोशी बचावले. पण ३५ लाख लोकसंख्येचे नागपूर रक्तबंबाळ आहे. २४ तास उलटूनही हल्लेखोर सापडलेले नाहीत. नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेकडे तपास दिला आहे. विधिमंडळातही आमदारांनी हा विषय मांडताना चिंता व्यक्त केली. सरकारने […]

Read More

एकही दादा, अजितदादा !

बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधले दुसऱ्या क्रमांकाचे नेते अजितदादा पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने म्हणजे एसीबीने क्लीन चिट दिली आहे. तीन दिवसांच्या सरकारच्या राजीनाम्यानंतर एसीबीच्या नागपूरच्या अधिकाऱ्याने अजितदादांना क्लीन चिट दिली होती. आता एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग यांनी मोठा दिलासा दिला. सरकार वाकते. वाकवणारा पाहिजे, असे काही आहे का? महाविकास आघाडीच्या राज्यात क्लीन चिट स्वस्त […]

Read More

उद्धव सरकारने वचन मोडले

सहा दिवसांचे हिवाळी अधिवेशन गुंडाळून उद्धव ठाकरे सरकारने मुंबईचे विमान पकडले. महाविकास आघाडी सरकारचे विदर्भातले पहिले अधिवेशन म्हणून उत्सुकता होती. ह्या अधिवेशनात विशेष कामकाज नव्हते. शेतकरी आणि त्यांचे प्रश्न हेच केंद्रस्थानी होते. काय दिले ह्या सरकारने शेतकऱ्यांना? दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करून उद्धव यांनी टाळ्या घेतल्या. पण भाजपने सभात्याग करून नाराजी नोंदवली. ज्याच्यावर तीन […]

Read More

शरद पवारांचे धक्कातंत्र; गृह खाते विदर्भाला?

लोकांशी थेट संबंध येणारे आणि प्रतिष्ठेचे गृह खाते विदर्भाला देण्याचे योजून राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी मोठा गेम खेळला आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद आणि गृह खाते देण्यात येईल असे मानले जात होते. अधिकृत खातेवाटप अजून जाहीर झालेले नाही. पण खास गोटातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गृह खाते विदर्भातील ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना देण्याचा निर्णय पवारांनी केला […]

Read More

पवार, मोदी, सोनिया यांना सांभाळताना उद्धव यांची कसरत

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला तीन महिने होत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारला दिशाहीन म्हणत असले तरी सरकार भक्कम दिसते. टोकाचे मतभेद असतानाही सरकार पाडायला कोणीही तयार नाही. शरद पवार, सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांभाळताना उद्धव यांची मात्र चांगलीच कसरत होत आहे. कटुता टाळण्यासाठी त्यांना स्वतःचीच वक्तव्ये फिरवावी […]

Read More

संघाच्या कार्यक्रमाला गेलेला काँग्रेसी

कॉन्ग्रेसने काँग्रेसने (Congress) देशाला अनेक राष्ट्रपती दिले. यातल्या काहींनी पक्षीय चौकट सांभाळून या पदाची प्रतिष्ठा वाढवली. अशांमध्ये प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) हे एक होते. चाणक्य राजकारणी म्हणून प्रणवदांची ओळख करून द्यायची की ‘न झालेला सर्वोत्कृष्ट पंतप्रधान’ म्हणून त्यांचे नाव घ्यायचे असा प्रश्न पडतो. राजकारण दिवसेंदिवस घाणेरडे आणि गळेकापू होत चालले आहे. अशा हवेत प्रणवदांसारखा सुसंस्कृत […]

Read More