SAY NO TO LOCKDOWN !!! – सचिन पावगी

स्वतः जागे व्हा!इतरांना जागं करा! बहुसंख्य लोकांच्या बुद्धीवर काबू मिळवण्यात ही सगळी राजकारणी मंडळी, मिडिया, सगळेजण यशस्वी झाले आहेत हे मात्र नक्की. त्यामुळेच बहुसंख्य लोक हे असलं काहीतरी बडबडायला लागले आहेत…कोरोना पुन्हा वाढतोय हां!…दुसरी लाट आलेय आता!…खूपच घातक आहे हां ही महामारी!…2024 पर्यंत हे असंच चालणार!…वगैरे वगैरे…या बुध्दीमान लोकांच्या हे का लक्षात येत नाहीये की […]

Read More

नितीन गडकरींनी कोणाला टोचले इंजेक्शन?

तब्येतीच्या कारणामुळे म्हणा  किंवा  जबाबदारी वाढली म्हणून म्हणा, केंद्रीय  मंत्री नितीन  गडकरी आजकाल मवाळ झाले  अशी त्यांच्या  मित्रांची तक्रार असते. पण भाजपच्या स्थापना  दिनानिमित्त नागपुरात झालेल्या कार्यक्रमात  त्यांना ऐकले. आणि जुने गडकरी परत येत चालले  असे  संकेत मिळाले.             ‘जातीपातीचे, गटातटाचे राजकारण नको’  अशा शब्दात त्यांनी  कार्यकर्त्यांना  तंबी दिली.   संदीप जोशींची निवडणूक  भाजप हरला,  जिल्हा […]

Read More

भारतात लाॅक डाऊनची गरज काय ?

भारतात ३३ कोटी देव असताना लाॅक डाऊन कशासाठी ?भारतातली जनता ८०% देव भोळी आहे… भारतात देव नवसाला पावतात! संकटकाळी धाऊन येतात !भारतात सुखकर्ते /दुखहर्ते भारतात असतांना लाॅक डाऊन येवढे दिवस का. ? भारतातले ८०% टक्के लोक आस्तिक आहेत. भारतात देव जर नाकातुन, कानातुन, बेंबीतुन ,मटक्यातुन, खांबातुन, खिरीतुन, पायातुन, माशाच्या/ मगरीच्या पोटातुन, जमीनीतुन , बिना आई […]

Read More

दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री

       अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे  हादरलेल्या राष्ट्रवादीने काही तासातच स्वतःला  सावरले आहे.  शरद पवारांनी झटपट  निर्णय केला. त्यांनी आपले सर्वात विश्वासू  सहकारी  दिलीप वळसे पाटील यांना निवडले. दिलीप वळसे-पाटील हे  नवे गृहमंत्री म्हणून उद्या म्हणजे  सोमवारी  सकाळी शपथ घेतील.    त्यांच्याकडचे उत्पादन शुल्क खाते  अजित पवारांच्याकडे तर कामगार खाते हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात […]

Read More

अनिल देशमुखांचा अखेर राजीनामा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. द्यावा लागला. देशमुख ७० वर्षे वयाचे आहेत. विदर्भातले आहेत. गेली ४० वर्षे राजकारणात आहेत.  ६ मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले. काळा डाग नव्हता. मात्र  ह्या वयात त्यांच्यावर ही नामुष्की यावी ही शोकांतिकाच म्हटले पाहिजे. नैतिकता म्हणून आपण राजीनामा देत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. पण  मुंबई हायकोर्टाने  चौकशी लावली […]

Read More

अजगराच्या पोटात अख्खा देश -ज्ञानेश वाकुडकर

एखाद्या अजगराच्या पोटात बकरी असावी आणि ती वर्षानुवर्षे जिवंत असावी, असा काहीसा चमत्कार या देशात ओबीसी – बहुजनांच्या बाबतीत सुरू आहे ! बकरी तांत्रिक दृष्ट्या मेलेली नाही, पण तशी ती जिवंत असूनही फायदा नाही. कारण तिचं सारं जगणं अजगराच्या हातात आहे. एका अजगराच्या पोटात असाच एक अख्खा देश हजारो वर्षापासून सांगण्यापुरता जिवंत आहे. ह्या देशात […]

Read More

लक्षणे दुर्लक्ष केल्याने वाढतोय करोना

देशात करोनाचे टेन्शन आहे.  महाराष्ट्रात तर  परिस्थिती आहे. नागपुरात तर  आरोग्य व्यवस्थाच ऑक्सिजनवर असल्याने  रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारीच काय खासगी रुग्णालयेही हाउसफुल्ल  आहेत.  खाटा  नाहीत. ऑक्सिजनसाठी धावाधाव. तहान लागल्यावर सरकारने विहीर खोदायला घेतल्याने   सारेच हतबल आहेत.   दुसरी लाट येऊ शकते  हे माहित होते. ऑक्टोबरमध्ये   पेशंट कमी झाले होते. पण  ६ महिने […]

Read More

ममता वाराणशीहून लढणार २०२४ मध्ये

२०२४च्या लोकसभा निवडणुकांना  बराच वेळ आहे.  पण  आतापासूनच   रणशिंग फुंकायला  सुरुवात झाली आहे.  तृणमूल कॉन्ग्रेसच्या सुप्रीमो ममतादीदी  २०२४मध्ये  वाराणशीहून लढू शकतात असे एक पिल्लू कुणीतरी सोडून दिले. सोशल मिडीयावर त्याचीच जोरदार चर्चा सुरु आहे.   सध्या पश्चिम बंगाल निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.  एकूण ८ टप्प्यात  तिथे मतदान होत आहे.   ममता नंदीग्राममधून उभ्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात नंदीग्रामचे […]

Read More

ते’ सत्यपाल सिंह.. आणि ‘हे’ परमवीर सिंह…. मधुकर भावे उत्तर-दक्षिण

महाराष्टÑाच्या पुरोगामी आणि स्वच्छ राजकारणाला कोणाची दृष्ट लागली आहे? महाराष्टÑाच्या गृहखात्याला काही प्रमाणात वाळवी लागली आहे का? एखाद्या सुंदर घरात छान कपाट असते. पण कपाटाच्या मागच्या बाजुला भिंतीकडून अनेकवेळा वाळवी लागते. महाराष्ट्राचे तसे काही झाले आहे का? आरोप-प्रत्यारोपाने जी धुळवड काही दिवस सुरु आहे. त्यामुळे महाराष्टÑाचे राजकारण काहीसे नासल्यासारखे झाले आहे. प्रशासनामध्ये धाक नावाची जी […]

Read More